July 29, 2021

Tag: #बीड क्राईम

दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू !

केज – शेतातील शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लाडेवडगावं येथे घडली .या घटनेमुळे लाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . लाडेवडगावं येथील माधव लाड यांची दोन मुले हर्षद आणि उमेद हे दोघे वडिलांच्या मागेमागे शेतात गेले होते,यावेळी पाय घसरून हे दोघेही शेततळ्यात पडले,वडील माधव लाड यांना पोहता येत नसल्याने दुसरे […]

पुढे वाचा
लाचखोर पीएसआय ताब्यात !
अर्थ, क्राईम, माझे शहर

लाचखोर पीएसआय ताब्यात !

आष्टी – अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली. लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे . त्यांनी 20 […]

पुढे वाचा
नर्सची गळफास घेऊन आत्महत्या !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

नर्सची गळफास घेऊन आत्महत्या !

बीड – शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सोनाली अंकुश जाधव या महिलेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा नेमका काय प्रकार आहे याबाबत तपास सुरू आहे . शहरातील पालवन चौक भागात राहणाऱ्या सोनाली जाधव या महिलेचा मृतदेह पालिजवळ एका झाडाला लटकलेला आढळून […]

पुढे वाचा
नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !

परळी – केज तालुक्यातील पिंपळगाव येथील शिक्षक गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या पोस्ट सोशल मिडिया तून प्रसारित होत होत्या .या शिक्षकाने नैराश्यातून परळीत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत आज दि .१ रोजी रात्री ९ वा.ग्रामीण पोलीसांनी ओळख पटवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , केज तालुक्यातील […]

पुढे वाचा
ग्राहक मंचचा एसबीआय ला दणका ! डॉ बारकुल यांना सात हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

ग्राहक मंचचा एसबीआय ला दणका ! डॉ बारकुल यांना सात हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश !!

बीड – विहित मुदतीत चेक क्लियरिंग साठी दिल्यानंतरही चेक क्लियर न करता अनादर केल्याप्रकरणी एसबीआय बँकेला ग्राहक मंचने सात हजार रुपये दंड केला आहे .तक्रारदार डॉ अनिल बारकुल यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी ही रक्कम तातडीने त्यांना देण्याचे आदेश मंचने दिले आहेत . बीड येथील नावाजलेले फिजिशियन डॉ अनिल बारकुल यांनी 28 जून 2016,20 […]

पुढे वाचा
प्रमुखाच्या क्लबवर रेड टाकली अन लाखोंची तोडीपाणी झाली !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

प्रमुखाच्या क्लबवर रेड टाकली अन लाखोंची तोडीपाणी झाली !!

बीड – गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली,फोर्स सोबत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली,पत्याच्या क्लबवर रेड देखील झाली मात्र गुन्हा काही दाखल झालाच नाही,क्लब राजकीय पक्षाच्या प्रमुखाचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेवरच तोडीपाणी केली अन सगळं प्रकरण अवघ्या काही लाखात मिटल अशी चर्चा शहरात सुरू आहे . हा सगळा प्रकार बीड मध्ये घडला आहे .पोलिसांच्या खाकी वर्दीला डागळण्याचे काम […]

पुढे वाचा
मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!

बीड – निलेश ढास या तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या चोवीस तासात नेकनूर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे .मांजरसुंबा घाटात मृतावस्थेत सापडलेल्या लिंबागणेश येथील तरुणाचा अपघात नसून खूनच असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा उलघडा करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील मुख्य आरोपी मनोज घोडके हा मयत तरुणाचा मेव्हणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे […]

पुढे वाचा
अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !

बीड : जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणारे अट्टल दरोडे खोरांच्या टोळीचा स्थानीक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघां जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. अटक केलेल्या दरोडेखोरांनी यापूर्वी 14 गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. […]

पुढे वाचा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माना अटक !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माना अटक !

मुंबई – स्फोटकाने भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात […]

पुढे वाचा
ऑनलाइन फसवणूक वाढली !लोकहो केवायसी,ओटीपी शेयर करू नका !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

ऑनलाइन फसवणूक वाढली !लोकहो केवायसी,ओटीपी शेयर करू नका !!

नवी दिल्ली – डिजीटल पेमेंटमध्ये जशी वाढ होते आहे, तसं ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली असून अनेकांची स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक झाली आहे. हॅकिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून ओटीपी स्कॅमपासून सुरक्षित राहण्याचं सांगण्यात आलं आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सनेही अ‍ॅप्सद्वारे युजर्सचा डेटा लीक होत असल्याचं म्हटलं […]

पुढे वाचा