मुंबई- चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी,उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,’राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला […]
जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार वाऱ्यावर !
बीड- एकीकडे राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपसंचालक यांचे पथक बीडला पाठवले असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे औषधी भांडार वाऱ्यावर सोडून स्टोर किपर ठाकर आणि चव्हान्हे दोघे दोन दिवसापासून गायब आहेत.एका कंत्राटी शिपायावर हे कार्यालय सोडून हे दोघे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात […]
कोविड खरेदीची आजपासून सर्जरी ! उपसंचालक करणार चौकशी !!
बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बोगस खरेदीची चौकशी करण्यासाठी लातूरच्या उपसंचालक चामले मॅडम यांचे पथक दाखल झाले आहे.आठ ते दहा जण या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत.या चौकशीच्या माध्यमातून कोविड काळातील खरेदीची सर्जरी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये,ठाकर,रियाज यांनी कोट्यवधी […]
अजिनाथ मुंडे तडकाफडकी कार्यमुक्त ! डॉ शिंदेंना नोटीस !!
बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असलेले औषध निर्माता अजिनाथ मुंडे याला नेकनूर येथे प्रतिनियुक्तीवर पदस्थापणा दिल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने प्रकाशित करताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी याबाबत माहिती घेतली.मुंडे याला सीएस यांच्या परस्पर नेकनूर येथे जॉईन करून घेतल्याचे उघड झाले.त्यानंतर डॉ साबळे यांनी तडकाफडकी मुंडे याला कार्यमुक्त […]
वादग्रस्त अजिनाथ मुंडे पुन्हा बीडमध्ये !
बीड- कोरोनाच्या काळात गणेश बांगर,जयश्री बांगर,राजरतन जायभाये यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून आपले अन अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करणारा औषध निर्माता अजिनाथ मुंडे हा प्रतिनियुक्तीवर पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंडेंला सध्या नेकनूर येथे नियुक्ती दिली आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असताना बीड जिल्हा रुग्णालयात मात्र काही […]
कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा !
मुंबई – कोरोनाच्या महाभयंकर संकटात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.अशा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना गुणांकन देऊन आरोग्य विभागाच्या यापुढील भरतीमध्ये त्यांच्या या सेवेचा विचार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय […]
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा !
मुंबई – राज्य शासनाने यासंदर्भात बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील सोयाबीन व अन्य ज्या पिकांचे गोगलगायीनी नुकसान केले, त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे पारित केले आहेत.विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला होता. बीड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यात […]
आरटीओ कार्यालयात बोगसगिरी!वरिष्ठ लिपीकसह एजंट वर गुन्हा !!
बीड- बदली होऊन गेलेल्या आरटीओ च्या खोट्या सह्या करून जेसीबी ची पासिंग केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडकीस आला आहे.या प्रकरणी वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि एजंट सय्यद शाकेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अंदाधुंद कारभार सुरू आहे.या कार्यालयात सामान्य माणसाचे सरळमार्गी कामच होत नाही.तुम्हाला किरकोळ काम […]
नगर पालिका निवडणूक जाहीर !
बीड – बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसह राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत 22 जुलैपासून 28 पर्यंत उमेदवारी अर्ज भरताना येणार असून चार ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत तर 18ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि निकाल 19 ऑगस्ट रोजी लागतील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून […]
कोविड खरेदी घोटाळा : सीएस निलंबित !!
जळगाव – कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर साहित्य खरेदी प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ नागोजी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. बीड येथे 2017 साली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक असलेले डॉ चव्हाण यांची बदली सीएस म्हणून जळगाव ला झाली होती.कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने […]