बीड – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बियर बार,पान टपरी,खानावळ,मंगल कार्यलय,फंक्शन हॉल यापुढे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत .तसेच 18 मार्च पासून सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे . बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने गर्दी होणारी ठिकाणे,हॉटेल,रेस्टॉरंट, बियरबार,खानावळ बंद […]
कोरोनाचा आलेख वाढतो आहे,बीड 82,जिल्हा 181 !
बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास गेला .तब्बल 181 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात एकट्या बीडचे 82 रुग्ण आहेत .बीड आणि अंबाजोगाई मधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसात रुग्णसंख्या तब्बल हजार बाराशेच्या घरात गेली आहे .रुग्ण वाढण्याचा रेट 15 टक्के च्या आसपास […]
पत्रकार बोठे ला हैद्राबाद मधून अटक !
नगर – अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपीज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठे यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. जरे यांची हत्या झाल्यापासून बोठे हा फरार होता,न्यायालयाने त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते . रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव […]