मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन पध्दतीने मंगळवारी जाहीर झाला यात राज्याचा निकाल 99.63 टक्के लागला असून यावेळी देखील मुलींनी बाजी मारली आहे,राज्यात कोकण विभाग अव्वल तर औरंगाबाद विभाग तळाशी आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची […]