अंबाजोगाई – राज्याला हादरा देणारी घटना शिक्षणाची पंढरी असलेल्या अंबाजोगाई मध्ये उघडकीस आली आहे.नवऱ्याने सोडलेल्या आणि वडिलांनी हाकलून दिल्यानंतर भीक मागून जगणाऱ्या अल्पवयीन मुलीवर या काळात तब्बल चारशे पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केला आहे.या मुलीने गर्भवती झाल्यानंतर दिलेल्या जबाबात पोलीस कर्मचाऱ्याने देखील अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.या भयानक प्रकाराने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या असाहय्यतेचा […]