News & View

ताज्या घडामोडी

Tag: #प्रीतम मुंडे

  • पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!

    परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…

  • थांबेल तो संक्या कसला ! मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली चक्क बस !!

    मुंबई- थांबेल तो संक्या कसला अस म्हणत विक्रमविर अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचं कौतुक केलंय. नाट्यप्रयोग संपल्यावर मुंबईकडे जात असताना बस ड्रायव्हर ची तब्येत बिघडल्याने स्वतः संकर्षण ने गाडी चालवली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत दामले यांनी या आपल्या सहकारी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण…

  • वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…

  • राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…

  • कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…

  • वंचितांच्या सेवेची संधी मिळाली- खा.मुंडे !

    आष्टी -समाजातील वंचित-उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सुखदुःखात एकरूप होण्याचे संस्कार आम्हाला मुंडे साहेबांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात दिव्यांग तपासणी शिबिर राबवताना आम्हाला वंचितांच्या सेवेची संधी मिळत आहे, ही बाब आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असल्याची भावना खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी आष्टी येथील दिव्यांग…