October 26, 2021

Tag: #प्रीतम मुंडे

वैद्यनाथ सुरू होणार का हे सांगा – धनंजय मुंडे यांचा टोला !
टॅाप न्युज, राजकारण

वैद्यनाथ सुरू होणार का हे सांगा – धनंजय मुंडे यांचा टोला !

परळी – आम्ही कल्याणकारी आहोत की अकल्याणकारी हे जनता ठरवेल पण वैद्यनाथ साखर कारखाना यंदा सुरू होणार की नाही हे अगोदर सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला . सिरसाळा येथे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्व पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुल […]

पुढे वाचा
प्रीतम अन मी मुंबईतच ! पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाचे वृत्त नाकारले !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

प्रीतम अन मी मुंबईतच ! पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाचे वृत्त नाकारले !!

मुंबई : देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून संध्याकाळपर्यंत नव्या कॅबिनेटची अंतिम यादी स्पष्ट होणार आहे. मोदींच्या या नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, राज्यातील इतर काही इच्छुक […]

पुढे वाचा
गोपीनाथ मुंडेंनी वंचितांसाठी आयुष्य समर्पित केले – नड्डा!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

गोपीनाथ मुंडेंनी वंचितांसाठी आयुष्य समर्पित केले – नड्डा!

परळी – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरूवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून पोस्ट पाकिटाचे विमोचन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे तर गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे, खा. डॉ. भागवत कराड यांच्या […]

पुढे वाचा
खतांच्या किंमती कमी करा – खा मुंडेंची मागणी !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

खतांच्या किंमती कमी करा – खा मुंडेंची मागणी !

बीड-खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केलीआहे. […]

पुढे वाचा
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कोविड सेंटर जनसेवेत !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कोविड सेंटर जनसेवेत !

परळी – गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये आजपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून […]

पुढे वाचा
खासदार डॉक्टर असल्याचा फायदा !थेट कोविड रुग्णांशी संवाद अन दिलासा !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

खासदार डॉक्टर असल्याचा फायदा !थेट कोविड रुग्णांशी संवाद अन दिलासा !

बीड – देशात कोविड ने थैमान घातले असताना आणि सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी मात्र आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय,कोविड केयर सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्यासोबत उपचारांची माहिती घेतली . राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहव,जिल्ह्यातील रुग्णसंख्या देखील […]

पुढे वाचा
भावा बहिणीत ट्विटर वॉर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भावा बहिणीत ट्विटर वॉर !

बीड – बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसिव्हीर इंजेक्शन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर चांगलंच रंगल आहे .पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात केवळ वीस रेमडिसिव्हीर इंजेक्शन पोहच झाल्याचा आरोप करत माफिया राज होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली तर खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर माहिती घेऊन बोलत जावं,बीड […]

पुढे वाचा
श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !

बीड – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला रस्त्यासाठी अडीच हजार कोटींच्या आसपास निधी दिला अन बीड जिल्ह्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली .परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा प्रीतम मुंडे यांनी दावे केले तर बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांनी दावे केले .कोणामुळे निधी आला […]

पुढे वाचा