मुंबई – काँग्रेसचे दिवंगत विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेस कडून स्व राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे .तर भाजपकडून या जागेसाठी औरंगाबाद चे संजय केणेकर यांना संधी देण्यात आली आहे.आमदारांमधून ही निवड होणार असल्याने महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव यांची निवड निश्चित मानली जात आहे . […]