बीड – टीईटी, आरोग्य विभाग,म्हाडा नंतर आता पोलीस भरती मध्ये देखील बीडच्या काही लोकांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.डमी उमेदवार म्हणून तीन वेळा परीक्षा देणाऱ्या सह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये तिघेजण बीडमधील असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली. आता पोलिस भरतीमध्ये देखील बीडच्या महाठगांनी प्रताप […]
आरोग्य भरती घोटाळा ; जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू गायब !!
बीड – राज्यात गाजत असलेल्या आरोग्य विभाग भरती अन पेपरफुटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील भाजयुमो चा माजी पदाधिकारी संजय सानप याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आपले नाव येईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक एमपीडब्ल्यू कर्मचारी दहा दिवसापासून गायब झाले आहेत.यातील बहुतांश कर्मचारी हे जिल्हा हिवताप कार्यालयातील आपल्या पाहुण्याच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागले अन नंतर […]
वर्षाखेरीस तेरा हजार पोलीस भरती !
मुंबई – राज्यातील पोलीस दलात सरत्या वर्षाच्या शेवटी तब्बल तेरा हजार पेक्ष्या जास्त पदांची भरती केली जाणार आहे,विशेष म्हणजे यापूर्वीची पद्धत बदलून आता अगोदर मैदानी चाचणी अन नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे . सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीत सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी […]