July 26, 2021

Tag: #पोलीस अधिक्षक बीड

नियम मोडून सुरू असलेल्या हॉटेल,धाब्यावर जिल्हाधिकारी यांची कारवाई !
अर्थ, आरोग्य, टॅाप न्युज, देश, माझे शहर

नियम मोडून सुरू असलेल्या हॉटेल,धाब्यावर जिल्हाधिकारी यांची कारवाई !

बीड – जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल , ढाबे, व्यावसायिक आणि नागरिकांवर प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी कारवाई केली. त्यांनी आज बीड शहर, मांजरसुंबा, पाली, कपिलधार आदी ठिकाणी अचानक पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात थेट दंडात्मक कारवाई केली यामध्ये मांजरसुंबा येथील कन्हैया ढाबा आणि पाली येथील हरियाणा हॉटेल […]

पुढे वाचा
नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !

परळी – केज तालुक्यातील पिंपळगाव येथील शिक्षक गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या पोस्ट सोशल मिडिया तून प्रसारित होत होत्या .या शिक्षकाने नैराश्यातून परळीत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत आज दि .१ रोजी रात्री ९ वा.ग्रामीण पोलीसांनी ओळख पटवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , केज तालुक्यातील […]

पुढे वाचा
प्रमुखाच्या क्लबवर रेड टाकली अन लाखोंची तोडीपाणी झाली !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

प्रमुखाच्या क्लबवर रेड टाकली अन लाखोंची तोडीपाणी झाली !!

बीड – गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली,फोर्स सोबत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली,पत्याच्या क्लबवर रेड देखील झाली मात्र गुन्हा काही दाखल झालाच नाही,क्लब राजकीय पक्षाच्या प्रमुखाचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेवरच तोडीपाणी केली अन सगळं प्रकरण अवघ्या काही लाखात मिटल अशी चर्चा शहरात सुरू आहे . हा सगळा प्रकार बीड मध्ये घडला आहे .पोलिसांच्या खाकी वर्दीला डागळण्याचे काम […]

पुढे वाचा
मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!

बीड – निलेश ढास या तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या चोवीस तासात नेकनूर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे .मांजरसुंबा घाटात मृतावस्थेत सापडलेल्या लिंबागणेश येथील तरुणाचा अपघात नसून खूनच असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा उलघडा करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील मुख्य आरोपी मनोज घोडके हा मयत तरुणाचा मेव्हणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे […]

पुढे वाचा
दहशतवादी कारवाई,टूलकीट नंतर धर्मांतरण प्रकरणात बीड चर्चेत !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

दहशतवादी कारवाई,टूलकीट नंतर धर्मांतरण प्रकरणात बीड चर्चेत !

बीड – दहशतवादी कारवायांमध्ये 2006 साली समोर आलेले बीड कनेक्शन आणि त्यानंतर टूलकीट प्रकरणी चर्चेत आलेले बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे .उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या तीन तरुणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बीडमध्ये राहणाऱ्या इरफान शेखचा समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान […]

पुढे वाचा
अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !

बीड : जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणारे अट्टल दरोडे खोरांच्या टोळीचा स्थानीक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघां जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. अटक केलेल्या दरोडेखोरांनी यापूर्वी 14 गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. […]

पुढे वाचा
बीडमध्ये पहिलेच आदेश कायम !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

बीडमध्ये पहिलेच आदेश कायम !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सात टक्यांच्या घरात असून ऑक्सिजन बेडची संख्या देखील 11 टक्यांपेक्षा अधिक आहे .त्यामुळे बीड जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून पूर्वीचेच आदेश कायम राहतील असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी म्हटले आहे . राज्य शासनाने 5 जून पासून अनलॉक ची प्रक्रिया पाच टप्यात सुरू केली आहे .बीड जिल्हा हा […]

पुढे वाचा
बुधवारी 2730 निगेटिव्ह तर 165 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बुधवारी 2730 निगेटिव्ह तर 165 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2895जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 165 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2730 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 29 बीड 25 धारूर 4 गेवराई 20 केज 28 माजलगाव 6 परळी 14 पाटोदा […]

पुढे वाचा
ऑनलाइन फसवणूक वाढली !लोकहो केवायसी,ओटीपी शेयर करू नका !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

ऑनलाइन फसवणूक वाढली !लोकहो केवायसी,ओटीपी शेयर करू नका !!

नवी दिल्ली – डिजीटल पेमेंटमध्ये जशी वाढ होते आहे, तसं ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली असून अनेकांची स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकून फसवणूक झाली आहे. हॅकिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून ओटीपी स्कॅमपासून सुरक्षित राहण्याचं सांगण्यात आलं आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सनेही अ‍ॅप्सद्वारे युजर्सचा डेटा लीक होत असल्याचं म्हटलं […]

पुढे वाचा
पॉझिटिव्ह चा आकडा 180 !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

पॉझिटिव्ह चा आकडा 180 !

बीड – जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी 50 ने वाढला,शुक्रवारी130 पॉझिटिव्ह होते तर एकाच दिवसात पन्नास ची भर पडली आणि हा आकडा 180 वर जाऊन पोहचला . बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 05,आष्टी 37,बीड 24,धारूर 07,गेवराई 17,केज 48,माजलगाव 07,परळी 03,पाटोदा 19,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ […]

पुढे वाचा