पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे […]
पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!
पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट […]
टीईटी घोटाळा ! सेवानिवृत्त आयुक्ताला अटक !!
बीड-आरोग्य विभाग,म्हाडा नंतर उघडकीस आलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे सेवानिवृत्त आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे.डेरे यांनी 2017 मध्ये टीईटी पेपरफोडी चा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालंय. याच अनुषंगाने पुणे […]