July 7, 2022

Tag: #पीकविमा

पाऊस नाही अन पिककर्जही नाही !
अर्थ, माझे शहर

पाऊस नाही अन पिककर्जही नाही !

बीड- मराठवाड्यावर वरूण राजाने तर अवकृपा केली आहेच पण बँकानी देखील वक्रदृष्टी दाखवली आहे.दहा हजार कोटी रुपयांचे टार्गेट असताना केवळ दोन हजार कोटी रुपये कर्जवाटप झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.काही भागात तर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 […]

पुढे वाचा
अतिवृष्टी च्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्याला मिळणार 142 कोटी !
टॅाप न्युज, माझे शहर

अतिवृष्टी च्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्याला मिळणार 142 कोटी !

बीड – महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला असून, याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 1035 कोटी 14 लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड […]

पुढे वाचा
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ !

बीड – प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु असून पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहेत. यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती.तथापि महाराष्ट्र […]

पुढे वाचा
बीडच्या पीकविमा पॅटर्न ची देशात चर्चा !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

बीडच्या पीकविमा पॅटर्न ची देशात चर्चा !

बीड – भारतीय पीक विमा कंपनीच्या मार्फत बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला ‘बीड पीकविमा पॅटर्न’ संपूर्ण राज्यात लागू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील भेटीदरम्यान केली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून हा पीक विम्याचा नवीन पॅटर्न सुरू झाला होता. मराठा आरक्षण, […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click