नवी दिल्ली- पंढरपूर आणि माझा थेट संबंध असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदी पंढरपूर यासह दोन पालखी मार्गांचे भूमिपूजन केले .यावेळी बोलताना मोदी म्हणाले की गुजरातमधील द्वारका इथे येऊन मिळते तर मी काशीचा आहे आणि पंढरपूरला दक्षिणेचे काशी म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ यांना भूमीने युगसंगत बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]