नवी दिल्ली – केंद्रीय बोर्ड अर्थात सिबीएससी च्या दहावी आणि बारावीच्या मे मध्ये होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे […]
चार हजारात एक हजार पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1018 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3165 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 243 आष्टी 98 बीड 216 धारूर 28 गेवराई केज 119 माजलगाव 34 परळी 140 पाटोदा 56 शिरूर […]
लॉक डाऊन काळात पदवी परीक्षा सुरूच राहणार !
बीड – बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या पदवी परीक्षा सुरूच राहणार असून विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र आणि हॉल तिकीट ठेवावे तसेच महाविद्यालयात कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत . बीड जिल्ह्यात वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने 25 मार्च मध्यरात्री पासून […]