October 2, 2022

Tag: #परळी वैद्यनाथ

धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !
टॅाप न्युज, माझे शहर

धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !

बीड-रक्ताची नाती असली तरी आमच्या राजकीय वैर आहे अस म्हणणाऱ्या बंधू धनंजय मुंडे यांना रक्ताची नाती कधी संपत नसतात अन मी कोणाशी वैर धरत नाही अस म्हणत बहीण पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.या दोन्ही बहीण भावात आज चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही […]

पुढे वाचा
चाकूचे सपासप वार करत भाच्याचा खून !
क्राईम, माझे शहर

चाकूचे सपासप वार करत भाच्याचा खून !

परळी – बहीण भावाच्या भांडणात आपल्या सख्या भाच्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या मामा ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेने परळी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील लाडे वडगाव येथील सुरेखा कंरंजकर या आपल्या आईला आणि भावाला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या.परळी शहरानजीक असलेल्या नागपूर कॅम्प मध्ये सुरेखा यांचा भाऊ लक्ष्मण चिमनकर याच्या घरी आल्या होत्या.सोबत […]

पुढे वाचा
वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे सोनाली कुलकर्णी च्या हस्ते उदघाटन !
माझे शहर

वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे सोनाली कुलकर्णी च्या हस्ते उदघाटन !

परळी – माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत यावर्षी वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे जोरदार नियोजन करण्यात आले असून या गणेशोत्सवात, श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व उत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कला, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन संपन्न […]

पुढे वाचा
परळीतून स्फोटकासह तिघे जेरबंद !
टॅाप न्युज, माझे शहर

परळीतून स्फोटकासह तिघे जेरबंद !

परळी – औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळील राखेच्या तलावातून राख वाहतूक करण्यासाठी स्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.ताब्यात घेतलेल्या तिघांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून केंद्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची […]

पुढे वाचा
राखेच्या तलावात बुडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !
क्राईम, माझे शहर

राखेच्या तलावात बुडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

परळी- औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राजवळ असलेल्या राखेच्या तलावात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.साक्षी साईनाथ पवार ही चार वर्षीय चिमुकली भावंडांसोबत खेळत असताना ही घटना घडली.। आपल्या भावंडांबरोबर खेळत खेळत राखेच्या तलावात पडून चार वर्षिय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना येथील औष्णिक विद्युत केंद्र परिसरात […]

पुढे वाचा
राज्यपाल कोश्यारी यांचे उत्साहात देवदर्शन !
टॅाप न्युज, देश

राज्यपाल कोश्यारी यांचे उत्साहात देवदर्शन !

बीड-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ आणि योगेश्वरी देवीचं दर्शन घेत माजी सैनिक कल्याण आणि क्षयरोग निर्मूलन बाबत आढावा घेतला.जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रसंगी ते बोलत होते.राज्यपाल […]

पुढे वाचा
परळीत महात्मा बसवेश्वर उद्यान ठरतेय आकर्षण !
माझे शहर

परळीत महात्मा बसवेश्वर उद्यान ठरतेय आकर्षण !

परळी – राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून शहरात अत्यंत सुंदर असे महात्मा बसवेश्वर उद्यानाचे रविवारी उदघाटन होत आहे.या उद्यानात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे.

पुढे वाचा
परळी नगर पालिकेत ओबीसींना संधी – धनंजय मुंडे !
माझे शहर, राजकारण

परळी नगर पालिकेत ओबीसींना संधी – धनंजय मुंडे !

परळी -राज्यातील 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य निवडणुका आयोगाने घोषित केल्या असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या तरी राजकीय आरक्षणाचा निर्णय जो काही येईल तो येईल, आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27% जागा देणार असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 92 […]

पुढे वाचा
परळी बायपासच्या कामाची डीएम कडून पाहणी !
माझे शहर

परळी बायपासच्या कामाची डीएम कडून पाहणी !

परळी – परळी शहर वासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी काम अत्यंत वेगाने, दर्जात्मक पद्धतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त […]

पुढे वाचा
परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !
अर्थ, माझे शहर

परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !

मुंबई – परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत. जलसंपदा मंत्री […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click