January 21, 2022

Tag: #परळी वैद्यनाथ मंदिर

शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ !
क्राईम, माझे शहर

शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ !

परळी – तालुक्यातील गोवर्धन हिवरा वासीयांची झोप उडवणारी घटना उघडकीस आली आहे.मारुती उगले या सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे,हा प्रकार नेमका कोणी केला अन त्या मागील कारण नेमकं काय आहे याचा तपास पोलीस घेत आहेत. मारुती नामदेव उगले असं मृत आढळलेल्या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव […]

पुढे वाचा
परळीतील तलाठी कार्यालयासह रस्त्यांसाठी 29 कोटी !
अर्थ, टॅाप न्युज, माझे शहर

परळीतील तलाठी कार्यालयासह रस्त्यांसाठी 29 कोटी !

मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थानांची उभारणी व 7 महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामे यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून एकूण 29.13 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळी तालुक्यातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थाने त्या-त्या […]

पुढे वाचा
मंदिर उडवण्याची धमकी,भावकीच्या वादातून घडला प्रकार !
टॅाप न्युज, माझे शहर

मंदिर उडवण्याची धमकी,भावकीच्या वादातून घडला प्रकार !

बीड – बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्स ने उडवून देण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.भावकीच्या वादातून नांदेड येथील काही जणांनी खोडसळपणे हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या […]

पुढे वाचा
परळी हेच पाचवे ज्योतिर्लिंग – शंकराचार्यांचा दावा !
टॅाप न्युज, माझे शहर

परळी हेच पाचवे ज्योतिर्लिंग – शंकराचार्यांचा दावा !

परळी – भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click