नवी दिल्ली- पंढरपूर आणि माझा थेट संबंध असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदी पंढरपूर यासह दोन पालखी मार्गांचे भूमिपूजन केले .यावेळी बोलताना मोदी म्हणाले की गुजरातमधील द्वारका इथे येऊन मिळते तर मी काशीचा आहे आणि पंढरपूरला दक्षिणेचे काशी म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ यांना भूमीने युगसंगत बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
तुळशीचे हार अन मंजिरीच्या सुवासाने विठ्ठल मंदिर सजले !!
बीड – गेल्या अनेक दशकापासून बीड शहर वासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पेठ बीड मधील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीला तुळशी आणि मंजिरीच्या आरास ने खुलून गेले हिते .तब्बल सत्तर हजार मंजुळा आणि लाखापेक्षा जास्त तुळशीपत्राने मंदिर सजवले गेले होते . पेठ बीड भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ […]