बीड – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला रस्त्यासाठी अडीच हजार कोटींच्या आसपास निधी दिला अन बीड जिल्ह्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली .परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा प्रीतम मुंडे यांनी दावे केले तर बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांनी दावे केले .कोणामुळे निधी आला […]
डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !
लक्ष्मीकांत रुईकर / बीडसचिन वाझे ,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणामुळे राजकारणातील गुन्हेगारी आणि खाकीच्या आडून सुरू असलेली वसुली हे गंभीर विषय प्रथमच सामान्य माणसासमोर आले आहेत .तस पाहिलं तर सगळ्या लोकांना माहीत आहे की पुढारी अन अधिकारी हे मिळून मिसळून वागतात,पण लेटरबॉम्ब ने राज्याच्या राजकारणाचा अन पोलीस दलाचा जो काळाकुट्ट चेहरा उघड केला […]
डिसीसी मध्ये डीएम गटाचे वर्चस्व !
बीड – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये महाविकास आघाडी ला पाच जागा एक भाजप,एक क्षीरसागर गट आणि एक स्वतः पापा मोदी असा निकाल लागला .महाविकास आघाडीकडे दोन ठिकाणी उमेदवार नसल्याने तेथे भाजप आणि क्षीरसागर गटाचा फायदा झाला . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाही पायदळी […]
परळीत भाजप राष्ट्रवादी मध्ये राडा !
बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर आलेल्या मतदारांवरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले,यावेळी खुर्च्यांची फेकफेकी करत कार्यकर्त्यांनी राडा केला . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान सुरू होते,दुपारी चार वाजता मतदान संपले,मात्र तरीही परळीच्या औद्योगिक वसाहत केंद्रावर काही मतदार आले,त्यावर आक्षेप घेण्याच्या मुद्यावर भाजप आणि राष्ट्रवादी […]
जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार !
बीड – काही तासावर मतदान आलेले असताना भारतीय जनता पक्षाने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालत निवडणुकीतून माघार घेतली आहे,भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी 20 मार्च रोजी मतदान होत आहे .या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला […]
पंकजा मुंडे यांचा पराभव कोणी केला -अजित पवार यांचा सवाल!
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाचा समारोप करताना विरोधकांना चिमटे काढत भाजपमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं दाखवून दिलं .धनंजय मुंडे यांचा विजय झाला मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे की त्यांच्या विरोधी उमेदवाराचा पराभव कोणामुळे झाला अस म्हणत पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्या पराभवाला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित केला .त्यामुळे […]
वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!
परळी – तीन ते चार महिन्यापासून वेतन थकल्याने भाजप नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे . भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी यावर्षी शेतकरी आणि कामगारांच्या मदतीने मोठ्या उत्साहात कारखाना सुरू केला होता .कारखान्याने दोन अडीच लाख साखर पोते देखील उत्पादित केले होते […]