July 4, 2022

Tag: #नेकनूर पोलीस

नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला !
क्राईम, माझे शहर

नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला !

बीड- चौसाळा येथील भीमाशंकर शुगर मिल चे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये लोढा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री नितीन लोढा हे नातेवाईकाच्या लग्नसमारंभाहून घरी आले.साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना रणजित गुंजाळ याने फोन करून भेटण्यासाठी गेला.लोढा घरातून बाहेर आल्यानंतर गुंजाळ याने बोलता बोलता […]

पुढे वाचा
गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला !
क्राईम, माझे शहर

गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला !

बीड – गोवंश तस्करी आणि कत्तल यावर बंदी असताना देखील अकरा गायी आणि आठ वासरांची तस्करी करणाऱ्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडले.यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एका व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, आयशर टेम्पो क्रमांक एम एच 12 एचडी […]

पुढे वाचा
भारती महाराजांना खंडणीसाठी धमकी !
क्राईम, माझे शहर

भारती महाराजांना खंडणीसाठी धमकी !

बीड- बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थानचे महंत भारती महाराज यांच्यासह डॉ सचिन जायभाये यांना खंडणीसाठी धमकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आज बेलेश्वर संस्थांनचे भारती महाराज यांना अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे ‘तुमचा जीव वाचवायचा असेल तर चार लाख द्या’ अशी मागणी करण्यात आली. यानंतर काही वेळाने याच मोबाईल क्रमांकाद्वारे लिंबागणेश येथील डॉक्टर […]

पुढे वाचा
गर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !
क्राईम, माझे शहर

गर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

बीड – गर्भवती पत्नीसह पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याने वैतागवाडी गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र अकरा महिन्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे पती पत्नीने आत्महत्ये सारख टोकाचं पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत . नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी कराना धक्का बसणारी घटना उघडकीस आली.गावातील राजेश जगदाळे आणि […]

पुढे वाचा
मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

मेव्हण्याने काढला काटा !चोवीस तासात आरोपी जेरबंद !!

बीड – निलेश ढास या तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या चोवीस तासात नेकनूर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे .मांजरसुंबा घाटात मृतावस्थेत सापडलेल्या लिंबागणेश येथील तरुणाचा अपघात नसून खूनच असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा उलघडा करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील मुख्य आरोपी मनोज घोडके हा मयत तरुणाचा मेव्हणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click