August 9, 2022

Tag: #निवडणूक आयोग

बीडसह 92 नगर परिषद निवडणुका आरक्षणाशिवाय !
टॅाप न्युज, देश

बीडसह 92 नगर परिषद निवडणुका आरक्षणाशिवाय !

नवी दिल्ली- राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगर परिषद निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत .सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना स्पष्ट केले आहे की,बांठिया आयोगाचा अहवाल येण्यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला […]

पुढे वाचा
शिवसेना कोणाची ! 8 ऑगस्ट ला सुनावणी !
टॅाप न्युज, देश

शिवसेना कोणाची ! 8 ऑगस्ट ला सुनावणी !

मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची,मालक कोण असे प्रश्न निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी 41 आमदार,12 खासदार आलेल्या गटात सहभागी करून घेत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.आता हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असून 8 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक ऑक्टोबर नंतर होणार !
माझे शहर, राजकारण

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक ऑक्टोबर नंतर होणार !

बीड- पावसाळ्यात नगर पालिका निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शवल्याने आता जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील निवडणुका पुढील महिन्यात होतील अशी माहिती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.मात्र बीडचे जिल्हाधिकारी […]

पुढे वाचा
पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !
टॅाप न्युज, देश

पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !

नवी दिल्ली- जून ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा कमी पडतो त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला […]

पुढे वाचा
शिवसेनेचे डिपॉझिट जप्त !
टॅाप न्युज, देश

शिवसेनेचे डिपॉझिट जप्त !

गोवा – ज्या ज्या भागात शिवसेनेचे युवराज अर्थात मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रचार केला तेथील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.गोव्यात एकीकडे भाजप ने मागील वर्षीच्या तुलनेत 7 जागा अधिक मिळवत बहुमताचा आकडा गाठलातर दुसरीकडे शिवसेना उमेदवार मात्र सपशेल अपयशी ठरले.शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते नोटा ला मिळाली आहेत,त्यामुळे इतर राज्यात निवडणूक जिंकण्याचे शिवसेनेचे […]

पुढे वाचा
गोव्यातील यश मोदींचे – फडणवीस !
टॅाप न्युज, देश

गोव्यातील यश मोदींचे – फडणवीस !

मुंबई – गोव्यातील यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत या दोन नेत्यांच्या मेहनतीचे यश असल्याचे मत गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. गोव्यात भाजपला निर्भेळ यश मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील नागरिकांचं अभिनंदन केले. तसेच या […]

पुढे वाचा
यूपी,गोवा,उत्तराखंड सह मणिपूर भाजपकडे !
टॅाप न्युज, देश

यूपी,गोवा,उत्तराखंड सह मणिपूर भाजपकडे !

नवी दिल्ली- देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश सह पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत.उत्तरप्रदेश, गोवा,उत्तराखंड सह मणिपूर देखील भाजपने बहुमताने ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ने काँगेसवर झाडू फिरवत तब्बल 90 जगावर आघाडी घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या उत्तरप्रदेश मधून जातो त्या राज्यात पाच वर्षांपूर्वी भाजपने […]

पुढे वाचा
एप्रिल अखेर नगर पालिकेचे नगारे वाजणार !
टॅाप न्युज, राजकारण

एप्रिल अखेर नगर पालिकेचे नगारे वाजणार !

बीड – गेल्या अनेक महिन्यापासून लांबलेल्या राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे प्रभाग रचना आणि मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून दहा मार्च पासून एक एप्रिल पर्यंत हा सर्व कार्यक्रम पार पडणार आहे म्हणजेच एप्रिलच्या अखेरीस नगरपालिकेचे नगारे वाजण्याचे निश्चित आहे त्यामुळे सर्व इच्छुक भावी नगरसेवकांनी कामाला लागायला हरकत नाही राज्य […]

पुढे वाचा
उत्तरप्रदेश सह पाच राज्यात निवडणूक जाहीर !
टॅाप न्युज, देश, राजकारण

उत्तरप्रदेश सह पाच राज्यात निवडणूक जाहीर !

नवी दिल्ली- उत्तरप्रदेश, पंजाब,गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली.14 जानेवारी पासून सुरू होणारा निवडणूक प्रक्रियेचा आखाडा 7 मार्चला संपेल,सर्व पाचही राज्यात मतमोजणी ही 10 मार्च रोजी होईल .देशातील ही पहिली निवडणूक असेल ज्यात सार्वजनिक सभा,संमेलन,रॅली,रोड शो वर बंदी घालण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठे […]

पुढे वाचा
ओबीसींच्या जागेवर ओपन !
टॅाप न्युज, देश, राजकारण

ओबीसींच्या जागेवर ओपन !

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click