नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर दात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.डिजिटलायजेशन वर भर देताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुविधा देण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे आरबीआय यावर्षी डिजिटल रुपया मार्केट मध्ये आणेल असे सांगताना त्यांनी क्रिप्टो करन्सी वरील उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याचे संकेत दिले आहेत. सौर ऊर्जा निर्मितीसाठी १९,५०० कोटीराज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख […]
क्रिप्टो करन्सी वर 30 टक्के कर !
नवी दिल्ली – आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सी बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.यापुढे क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्न वर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.त्यासोबत आता आरबीआय देखील डिजिटल रुपया मार्केटमध्ये आणणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेमुळे आभासी चलनांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे’, […]