August 9, 2022

Tag: #नितीन गडकरी

धनंजय मुंडेंच्या आग्रहावरून गडकरी येणार परळीत !
टॅाप न्युज, माझे शहर

धनंजय मुंडेंच्या आग्रहावरून गडकरी येणार परळीत !

नवी दिल्ली- देशाचे रस्तेविकास मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी धनंजय मुंडे यांचा आग्रह मंजूर केला आहे.पुढील महिन्यात विविध विकास कामांसाठी स्वतः गडकरी हे परळीत येत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. 16) नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी […]

पुढे वाचा
पालखी मार्गांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन !
टॅाप न्युज, राजकारण

पालखी मार्गांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन !

नवी दिल्ली- पंढरपूर आणि माझा थेट संबंध असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदी पंढरपूर यासह दोन पालखी मार्गांचे भूमिपूजन केले .यावेळी बोलताना मोदी म्हणाले की गुजरातमधील द्वारका इथे येऊन मिळते तर मी काशीचा आहे आणि पंढरपूरला दक्षिणेचे काशी म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ यांना भूमीने युगसंगत बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

पुढे वाचा
भूसंपादन मोबदला कमी होणार !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भूसंपादन मोबदला कमी होणार !

मुंबई – राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्गाच्या भूसंपादन नियमात बदल करण्यात आला आहे,त्यामुळे यापूर्वी मिळणारा चार ते पाच पट जमिनीचा मोबदला आता वीस टक्यानी कमी होणार आहे,या सुधारणेला शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे . यानिर्णयानुसार मोबदला गुणक घटक यापूर्वी दोन होता तो आता एक केला आहे. याचबरोबर महामार्गालगतच्या जमिनीच्या मूल्याकंनात 20 टक्के कपात करण्यात […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click