नागपूर – राज्य सरकारच्या कुचकामी धोरणावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत .कोरोनावर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत अन ही गोष्ट लाजिरवाणी आहे अस मत नागपूर न्यायालयाने व्यक्त केलं आहे . जर तुम्हाला तुमची लाज वाटत नसेल तर आता आम्हाला या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते आहे. महाराष्ट्रातील असहाय रुग्णांसाठी आम्ही […]