August 9, 2022

Tag: #नवाब मलिक

मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !
टॅाप न्युज, देश

मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !

मुंबई – शिवसेना प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.ईडीने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले त्यावेळी राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांवर देखील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या घरी रविवारी […]

पुढे वाचा
ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !
टॅाप न्युज, देश

ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !

नवी दिल्ली- देशातील विरोधीपक्षांच्या नेत्यांविरुद्ध सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आकसाने कारवाई केली जात असल्याची तक्रार करत ईडीवर बंधने घालावीत यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासह इतर पक्षाकडून दाखल शंभर याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी ला दिलासा दिला.पीएमएलए अंतर्गत ईडीचे अधिकार कायम ठेवत न्यायालयाने याचिका कर्त्याना चपराक दिली आहे. ईडीचे अधिकार, अटकेचे […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना धक्का !
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना धक्का !

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर मलिक आणि देशमुख यांनी विधानपरिषद साठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.अखेर न्यायालयाने निकाल जाहीर करत अनिल देशमुख आणि […]

पुढे वाचा
महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!
टॅाप न्युज, राजकारण

महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजीमंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.एक एक मत महत्वाचं असताना आता हक्काची दोन मतं मिळणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने शिवसेनेचे […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत जेलमध्ये असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार की नाही हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस श्रेष्ठीसमोर निर्माण झाला आहे.कायदेशीर दृष्ट्या या दोघांना मतदान करता येणं शक्य नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपनं पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक […]

पुढे वाचा
नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली !
टॅाप न्युज, देश

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मलिक यांच्या वकिलाने ही माहिती न्यायालयात दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ताप आणि अतिसाराच्या तक्रारींवरून सरकारी जेजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरअसल्याचे समजत आहे. त्यांच्या वकिलाने मुंबईतील विशेष न्यायालयात […]

पुढे वाचा
मलिक यांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, राजकारण

मलिक यांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर येत्या दोन दिवसात सुनावणी होणार असल्याने केवळ चार दिवस कोठडीत वाढ केली आहे.त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्या आहेत. ईडीने केलेल्या कारवाईत मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत .ही न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना […]

पुढे वाचा
मलिक यांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, देश

मलिक यांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून मलिक हे कोठडीत आहेत. मुंबई बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भावाकडून आणि बहीण हसीना पारकर यांच्याकडून मुंबईत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत टेरर फंडिंग केल्याचा आरोप […]

पुढे वाचा
मलिकांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, देश

मलिकांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मलिक यांना झोपायला बेड,चादर आणि बसायला खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मलिक यांच्या कोठडीत वाढ झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राजीनामा घेणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत . अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली […]

पुढे वाचा
मलिक यांना न्यायालयाचा दणका !
क्राईम, टॅाप न्युज, राजकारण

मलिक यांना न्यायालयाचा दणका !

मुंबई – सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी ने आपल्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली आहे अस म्हणत या कारवाईस स्थगिती देण्याची मंत्री नवाब मलिक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.त्यामुळे मलिक यांना आता पुन्हा जामिनासाठी पीएमएलए न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अद्याप दिलासा मिळू शकलेला नाही. यापूर्वी १३ दिवसांची […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click