May 18, 2021

Tag: #नरेंद्र मोदी

महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार लस !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, तंत्रज्ञान, देश, माझे शहर, राजकारण

महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मिळणार लस !

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे,1 मे महाराष्ट्र दिनापासून देशातील 18 वर्षावरील सर्वांना लसीकरन केले जाईल तसेच खुल्या बाजारात लस विक्रीसाठी उपलब्ध होईल असेही त्यांनी घोषित केले . देशातील दररोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्शन मोड मध्ये […]

पुढे वाचा
देशात सर्वव्यापी लॉक डाऊन लागण्याची शक्यता !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल

देशात सर्वव्यापी लॉक डाऊन लागण्याची शक्यता !

नवी दिल्ली – देशातील कोरोना बाधितांचा वाढत असलेला आकडा पहाता लवकरच सर्वव्यापी लॉक डाऊन किंवा कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे .केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या बैठकीत बहुतांश राज्यातील परिस्थिती लक्षात घेता पश्चिम बंगाल मधील तीन टप्पे वगळता सगळीकडे लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे .केंद्रीय पातळीवर याबाबत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत . पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू […]

पुढे वाचा
भावा बहिणीत ट्विटर वॉर !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

भावा बहिणीत ट्विटर वॉर !

बीड – बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसिव्हीर इंजेक्शन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर चांगलंच रंगल आहे .पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात केवळ वीस रेमडिसिव्हीर इंजेक्शन पोहच झाल्याचा आरोप करत माफिया राज होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली तर खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर माहिती घेऊन बोलत जावं,बीड […]

पुढे वाचा
सिबीएससी च्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, व्यवसाय, शिक्षण

सिबीएससी च्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द !

नवी दिल्ली – केंद्रीय बोर्ड अर्थात सिबीएससी च्या दहावी आणि बारावीच्या मे मध्ये होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे […]

पुढे वाचा
मोदींनी महाराष्ट्राला मदत करावी -राज ठाकरे !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

मोदींनी महाराष्ट्राला मदत करावी -राज ठाकरे !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात करोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.महाराष्ट्र सारख्या राज्यात शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगत संस्थांना लसीकरण करण्याची परवानगी देण्याची मागणी राज […]

पुढे वाचा