बीड- भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपने स्वतःचा पॅनल उभाच न केल्याने भाजपचे कमळ गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे ज्या केज शहरातील नगर पंचायत साठी निवडणूक होत आहे तो भाग भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदार संघातील आहे. राज्यातील नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली असून […]
एस आर टी मध्ये सुविधा वाढवा !आ मुंदडा यांची सीएम कडे मागणी !!
अंबाजोगाई – कोरूना ची वाढती रुग्ण संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील बीड केअर सेंटर मध्ये अतिरिक्त ऑक्सीजन प्लांट नवीन ऑक्सिजन मशीन, ऑक्सीजन बेड , बालकांसाठी म्हणून स्वतंत्र ऑक्सिजन वार्ड तयार करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी […]