January 20, 2022

Tag: #नगर बीड परळी रेल्वे

रेल्वे प्रकल्पासाठी राज्याकडून 90 कोटी – धनंजय मुंडे !
टॅाप न्युज, माझे शहर

रेल्वे प्रकल्पासाठी राज्याकडून 90 कोटी – धनंजय मुंडे !

मुंबई – अहमदनगर बीड परळी या बहु प्रतीक्षित रेल्वे मार्गाकरिता 2826 कोटी एवढाखर्च अंदाजित असून उक्त खर्चा पैकी एकूण 1413 कोटी असा 50% टक्के हिस्सा राज्य शासनाकडून रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 1021/133 अंतर्गत आणखी 90.13 कोटी रुपये बीड रेल्वे साठी […]

पुढे वाचा
परळी हेच पाचवे ज्योतिर्लिंग – शंकराचार्यांचा दावा !
टॅाप न्युज, माझे शहर

परळी हेच पाचवे ज्योतिर्लिंग – शंकराचार्यांचा दावा !

परळी – भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर […]

पुढे वाचा
परळीतून रिव्हॉल्व्हर सह काडतुसे जप्त !
क्राईम, टॅाप न्युज

परळीतून रिव्हॉल्व्हर सह काडतुसे जप्त !

परळी -परळी शहरात आज (दि.15) रोजी दसर्याच्या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शहरातुन तीन अत्याधुनिक रिवॉल्वर व आठ काडतुसे जप्त केल्याची माहिती हाती आली असुन या प्रकरणात मध्य प्रदेश येथील एकास ताब्यात घेतले आहे.याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली […]

पुढे वाचा
रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !

बीड – बहुप्रतिक्षित नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आता बीड जिल्हावासीयांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे .दसऱ्यानंतर याबाबतीत एक व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब राख यांनी दिली आहे . स्व केशरकाकू क्षीरसागर, स्व गोपीनाथ मुंडे, माजी खा जयसिंग राव गायकवाड पाटील,खा राजनीताई पाटील […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click