नवी दिल्ली- राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगर परिषद निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत .सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना स्पष्ट केले आहे की,बांठिया आयोगाचा अहवाल येण्यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला […]
नगरपरिषद निवडणूक स्थगित !
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा निर्णय झाल्याने अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा […]
आयजीच्या जीवावर बायजी उदार – भावाची बहिणीवर टीका !
बीड – केजमध्ये तुम्हाला चिन्हावर उमेदवार मिळाले नाहीत,शिरूर,आष्टी,पाटोदा मध्ये स्थानिक नेतृत्वाचा अजब प्रभाव आहे,मग तुम्ही नेमकं यश मिळवलं कशाच असा सवाल करीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये केज सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आमदार व खासदार भाजपचे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला व स्थानिक नेतृत्वाला कमळाच्या चिन्हाखाली एकही […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पराभूत !
केज – जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःसह पत्नीला देखील विजय मिळवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना स्वतःची मुलगी डॉ हर्षदा हिस मात्र निवडून आणता आले नाही.केज नगर पंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणाऱ्या डॉ हर्षदा चा अशाबाई कराड यांनी पराभव केला.या पराभवामुळे सोनवणे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. केज नगर पंचायत निवडणूक […]
केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !
केज – केज नगर पंचायत ची निवडणूक कमळ शिवाय होते आहे हे कुणीतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.वंचितांना न्याय देण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करतो आहे,मात्र या खात्याला कमी लेखणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्यासारखे आहे […]
ओबीसींच्या जागेवर ओपन !
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती […]
पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातून कमळ गायब !
बीड- भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपने स्वतःचा पॅनल उभाच न केल्याने भाजपचे कमळ गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.विशेष बाब म्हणजे ज्या केज शहरातील नगर पंचायत साठी निवडणूक होत आहे तो भाग भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदार संघातील आहे. राज्यातील नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली असून […]