मुंबई – राज्यातील महापालिका आणि नगर परिषद सदस्य संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे,वाढलेली शहर अन सुविधांचा अभाव यामुळे महापालिका मध्ये किमान 65 आणि कमाल 175 सदस्य संख्या असेल तर नगर परिषद मधील सदस्य संख्या किमान 17 आणि कमाल 65 एवढी असेल.त्यामुळे बीड जिल्ह्यात बीड,अंबाजोगाई, परळी,गेवराई येथील सदस्य संख्या वाढण्याची […]