बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये […]