बीड- गडचिरोली येथे तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीस पथकाचे प्रमुख हे बीड जिल्ह्यातील सुपुत्र असून त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची मान उंचावली आहे.सोमय मुंडे यांचे आजोळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे असून मुळगाव नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे आहे.मराठवाड्याच्या या भूमीपुत्राच्या कामगिरीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे हे विशेष. आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर […]