बीड – देवस्थानच्या जमिनी पुढारी अन धनदांडग्यांच्या घशात घालणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केला आहे,शेकडो कोटी रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकून स्वतः कोट्यवधी कमावणाऱ्या आघाव सारख्याना जिल्हा प्रशासन का पाठीशी घालत आहे असा सवाल विचारला जात आहे . बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,परळी,केज,गेवराई, बीड,माजलगाव अशा अनेक तालुक्यातील शेकडो एकर जमीन ज्या देवस्थानच्या नावावर […]