बीड – शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .गेल्या आठ दिवसापासून या रुग्णांवर उपचार सुरू होते . रामलिंग सानप रा तांदल्याचीवाडी यांच्यावर दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार सुरू होते .शुक्रवारी पहाटे तीन वाजता या रुग्णाने हॉस्पिटलच्या चॅनेल गेटला स्वतःजवळील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली . […]