बीड – आपल्याकडे स्त्रियांच्या शोषणाचा प्रदीर्घ इतिहास आहेे. रामायण महाभारताच्या काळापासून स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ सापडतात.सीतेपासून स्त्रियांच्या शोषणाची परंपरा स्पष्टपणे दिसू लागते.डॉ.दीपा क्षीरसागर यांनी लिहीलेले झुंज तिची पाचटाशी हे पुस्तक सध्याच्या काळातील स्त्री शोषणाचे वास्तव समोर आणते.झुंज तिची पाचटाशी हे एका अर्थाने ऊसतोड कामगार स्त्रियांची त्यांच्या जीवनाशी सदोदीत सुरू असलेली झुंजच आहे असे प्रतिपादन उदगीर येथे […]