July 6, 2022

Tag: #दिवाळी

बीडकरांची सुरेल दिवाळी पहाट !
टॅाप न्युज, मनोरंजन, माझे शहर

बीडकरांची सुरेल दिवाळी पहाट !

बीड – पं.राजा काळे यांच्या बहारदार गाण्याने बीडकरांची दिवाळी पहाट सुरेल झाली.शास्त्रीय,उपशास्त्रीय आणि भक्तीसंगीताने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.रसिक फाउंडेशनच्या वतीने या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दिवाळीच्या पहाटे आयोजित करण्यात आलेली मैफिल छान रंगली.राग भैरव गाऊन पं. राजा काळे यांनी आपल्या प्रगल्भ आणि बहारदार गायनाचा प्रारंभ केला. त्यानंतर लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून […]

पुढे वाचा
लाडू,करंज्या करताना ही काळजी घ्या !
टॅाप न्युज, लाइफस्टाइल

लाडू,करंज्या करताना ही काळजी घ्या !

बीड- दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपलाय, घराघरात गृहिणींची धावपळ सुरू झाली आहे,गतवर्षी कोरोनामुळे ना फराळ झाला ना फटाके,मात्र यंदा जोरात दिवाळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे .दिवाळीचा फराळ तयार करताना लाडू अन करंज्या हे महत्त्वाचे आयटम आहेत,मात्र अनेकदा ते तयार करताना अडचणी येतात,आम्ही काही टिप्स देतोय त्या फॉलो करा अन खुसखुशीत करंज्या लाडू […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click