October 26, 2021

Tag: #दिल्ली कॅपिटल

मुंबई, दिल्लीचा सहज विजय !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

मुंबई, दिल्लीचा सहज विजय !

अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला . दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर […]

पुढे वाचा
चेन्नई चा मोठा तर दिल्लीचा सुपर  रोमांचक विजय !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

चेन्नई चा मोठा तर दिल्लीचा सुपर रोमांचक विजय !

चेन्नई – शेवटच्या षटकात पाच षटकार अन एका चौकारासह तब्बल 37 धावा काढल्यानंतर गोलंदाजी अन फिल्डिंग मध्ये कमाल करणाऱ्या रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे चेन्नई ने आरसीबी चा 69 धावांनि पराभव केला .विराट चा संघ पटण्यासारखा कोसळला .दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबाद मध्ये सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना हैद्राबादने दिलेले टार्गेट पूर्ण […]

पुढे वाचा
दिल्लीचा सहज विजय !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

दिल्लीचा सहज विजय !

मुंबई – के एल राहुल आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब ने दिल्ली कॅपिटल समोर वीस षटकात 196 धावांचे टार्गेट उभे केले,त्याला दिल्लीच्या सलामीच्या जोडीने चांगलं प्रत्युत्तर दिलं, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने केलेल्या फलंदाजी मुळे दिल्ली सहजपणे विजय मिळवला.शिखर ने 92 धावा केल्या . पंजाब आणि दिल्ली […]

पुढे वाचा
राजस्थान चा संघ विजयी !
क्रीडा, टॅाप न्युज, देश

राजस्थान चा संघ विजयी !

मुंबई – दिल्लीचा कप्तान ऋषभ पंत च्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला केवळ 148 धावांचे टार्गेट देणाऱ्या दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने अवघ्या 56 धावांवर राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतला .दरम्यान डेव्हिड मिलर ने एकतर्फी किल्ला लढवत सामन्यात रंगत आणली .त्याला राहुल तेवतीया ने साथ दिली .या सामन्यात राजस्थान ने हा सामना 3 विकेट राखून जिंकला . […]

पुढे वाचा
दिल्लीचा मोठा विजय !
क्रीडा, देश

दिल्लीचा मोठा विजय !

मुंबई – नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेऊन मैदानात उतरलेल्या आणि चेन्नई च्या 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल ने जोरदार अन धमाकेदार फलंदाजी करत चेन्नई वर सहज विजय मिळवला अन आयपीएल मधील पहिला विजय नोंदवला .शिखर धवनच्या 85 धावा आणि त्याला पृथ्वी शॉ ची साथ यामुळे वीस षटकाच्या आत हा विजय प्राप्त केला . आयपीएल मधील […]

पुढे वाचा