मुंबई – राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी विधिमंडळात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआय ऐवजी सीआयडी मार्फत केली जाईल असे सांगत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोप झालेले वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती विधिमंडळात दिली. देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पेन ड्राइव्ह बॉम्ब चे हादरे सोमवारी विधीमंडळात बसले.राज्याचे गृहमंत्री दिलीप […]
आर राजा यांच्यावर कारवाईची घोषणा !
मुंबई- बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर विधानभवनात चांगलाच राडा झाला.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या कारभाराची पंधरा दिवसात चौकशी करण्याचे घोषित केले. तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध वाळु उपसा व गोळीबार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेद्र […]
राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही -जावडेकर !
नवी दिल्ली – राज्यातील पोलीस दलात जे काही वसुली कांड सुरू आहे त्यात मंत्र्यांची नाव येत आहेत,गृहमंत्री बाजूला झाले आहेत तर आता आणखी दोन मंत्र्यांची नाव आली आहेत त्यामुळे या महावसुली सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे . एन आय ए च्या ताब्यात असलेल्या निलंबित एपीआय सचिन […]
नागवी नैतिकता …………!
बीड / लक्ष्मीकांत रुईकर राज्याच्या गृहमंत्र्यावर त्यांच्याच खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोट्यवधी रुपये वसुली च टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप करतो अन त्यानंतर दहा दिवसांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने दखल घेतल्यानंतर नैतिकतेची आठवण होते अन गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात,पुन्हा वर सांगितले जात की चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा […]
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री !
मुंबई – परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्री पदाचा पदभार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला असून पाटील यांच्याकडील कामगार खाते हसन मुश्रीफ यांना तर उत्पादन शुल्क खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे . राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलीच्या आरोपाबाबत जयश्री पाटील यांच्या […]