चेन्नई – मी निवडून आलो तर प्रत्येकाला आयफोन,कार,हेलिकॉप्टर, रोबोट देईल शिवाय चंद्रावर सहलीला घेऊन जाईल असे आश्वासन एका उमेदवाराने दिल्याने चर्चेचा विषय होत आहे .तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवाराचा या जाहीरनाम्या बाबत लोक हसून चर्चा करीत आहेत मी निवडून आल्यास प्रत्येक घरामागे एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट देईन. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला स्विमिंग पूलसह तीन मजली घर, […]