बीड- जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात अजिनाथ मुंडे,तानाजी ठाकर आणि शेख रियाज या तीन स्टोर किपर नि आपले नातेवाईक, पाव्हने,मित्र मंडळी करोडपती करण्याची स्कीम सुरू केली.त्यांना त्या त्या काळच्या सीएस,एसीएस ने देखील मदत केली.त्या जीवावर सगळेच गब्बर झाले,मात्र आता या तिन्ही स्टोर किपर वर गुन्हे दाखल केल्याशिवाय यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर निघणार नाही […]
रेमडिसिव्हीर घोटाळा चौकशीसाठी उद्या आरोग्य सहसंचालक येणार !
बीड- जिल्हा रुग्णालयात तत्कालीन सीएस डॉ गित्ते,एसीएस डॉ राठोड,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे आणि जायभाये यांनी केलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शन घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे.यासाठी लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ दुधाळ हे उद्या बीडला येणार आहेत.त्यामुळे हा घोटाळा करणाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाल्याने तब्बल 64 हजार […]