July 7, 2022

Tag: #डॉ योगेश क्षीरसागर

कोट्यवधींचा एसी उकंडा !
टॅाप न्युज, माझे शहर

कोट्यवधींचा एसी उकंडा !

बीड- युवा पर्व,झुकेगा नही, पुष्पा,डॉन असे दावे करत विकासाच्या गप्पा मारून शहर वासीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन्ही क्षीरसागर यांच्या दुर्लक्षामुळे बीड मात्र उकांडा होत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या एसी भाजी मंडई मध्ये सध्या कचरा साठवला जात आहे.त्यामुळे हा कोट्यवधींचा उकांडा बघण्यासाठी बीडकर गर्दी करत आहेत. बीड नगर पालिकेत डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांच्यातील […]

पुढे वाचा
भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !

औरंगाबाद – बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लावली आहे.बीड शहरातील कामे बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली डॉ क्षीरसागर यांची याचिका देखील न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.विकासकामात खोडा आणणाऱ्या काका विरोधात पुतण्या संदिप क्षीरसागर हे न्यायालयात देखील लढाई जिंकले यथे विशेष . बीडमध्ये संदिप क्षीरसागर हे आमदार झाल्यापासून […]

पुढे वाचा
रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !
टॅाप न्युज, माझे शहर

रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !

बीड-जिल्हा परिषदेच्या सदस्य कथा बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी बीडमध्ये पसरतात जिल्हा रुग्णालयात क्षीरसागर समर्थक आणि कुटुंबीयांचे एकच गर्दी झाली होती बहिरवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेखाताई क्षीरसागर यांना सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.स्वतः आ संदिप क्षीरसागर […]

पुढे वाचा
क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !
क्राईम, माझे शहर

क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !

बीड- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ योगेश क्षीरसागर यांचा जामीन बीडच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या पितापुत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. जमिनीच्या वादातून दिड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालया नजीक दोन गटात गोळीबार झाला होता.या प्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ […]

पुढे वाचा
फालतू सल्लागारांमुळे आमदारांचे नुकसान ! योगेश क्षीरसागर यांची भावावर टीका !!
माझे शहर, राजकारण

फालतू सल्लागारांमुळे आमदारांचे नुकसान ! योगेश क्षीरसागर यांची भावावर टीका !!

बीड- बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना कोण सल्ला देतात हे माहीत नाही मात्र त्यांचे सल्लागार फालतू आहेत अन त्यामुळेच त्यांचं ऐकून माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले यात आमदारांची इमेज डॅमेज होत आहे असं म्हणत डॉक्टर योगेश शिरसागर यांनी गोळीबार प्रकरण आणि त्या नंतरच्या घडामोडी यावर प्रकाश टाकला त्यासोबतच […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click