बीड – बीड शहरात होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायातून आपली ओळख निर्माण करणारे आणि आणि औरंगाबाद येथील सायली ट्रस्ट कॉलेज ऑफ होमिओपॅथिक महाविद्यालयात अॅनाटॉमी अर्थात शरिररचना शास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.एस.पी.लड्डा यांंचे शरिररचना शास्त्र या विषयाचे सहज, सोप्या व सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेतील ‘इजी अॅनाटॉमी फॉर एक्झाम प्रिपरेशन’ या अत्यंत उपयुक्त आणि माहितीपुर्ण […]