बीड – जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या गणेश बांगर या कर्मचाऱ्याला बहीण जयश्री बांगर यांच्या आशीर्वादाने कामावर न येताच फुकट वेतन दिल्याचे उघड झाले आहे.आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात गणेश बांगर,जयश्री बांगर या दोन बहीण भावासोबत राजरतन जायभाये,अजिनाथ मुंडे,रियाज,ठाकर या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात अक्षरशः […]
ठाकर,रियाज अन मुंडेने पाव्हने रावळे मोठे केले !
बीड- जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात अजिनाथ मुंडे,तानाजी ठाकर आणि शेख रियाज या तीन स्टोर किपर नि आपले नातेवाईक, पाव्हने,मित्र मंडळी करोडपती करण्याची स्कीम सुरू केली.त्यांना त्या त्या काळच्या सीएस,एसीएस ने देखील मदत केली.त्या जीवावर सगळेच गब्बर झाले,मात्र आता या तिन्ही स्टोर किपर वर गुन्हे दाखल केल्याशिवाय यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर निघणार नाही […]
डॉ थोरात यांची नाशिकला बदली !
बीड – गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून बदली झालेले आणि पदस्थापणेच्या प्रतीक्षेत असलेले डॉ अशोक थोरात यांची नियुक्ती नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून करण्यात आली आहे . राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव यांनी काढलेल्या आदेशात डॉ थोरात यांनी नाशिक येथे तात्काळ रुजू व्हावे असे म्हटले आहे .थोरात हे गेल्या दोन महिन्यांपासून […]