टोकियो – भारताचा खेळाडू अभिनव बिंद्रा नंतर नीरज चोप्रा ने भारताला ऑलम्पिक मध्ये गोल्ड मिळवून दिले.भालाफेक स्पर्धेत गोल्डमॅन नीरज ने मिळवलेल्या यशानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चे फोनवरून अभिनंदन केले आहे .कुस्तीमध्ये बजरंग पुनिया याने कांस्यपदक पटकावले आहे . टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज […]
मीराबाई चानू ने जिंकले सिल्व्हर मेडल !!
टोकियो – ऑलम्पिक स्पर्धेत भारताने खाते उघडले असून वेटलिफ्टिंग मध्ये भारताच्या मीराबाई चानू हिने 49 किलो गटात सिल्व्हर मेडल मिळवत भारताला यश मिळवून दिले . टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे.या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 […]