बीड – टीईटी घोटाळ्यात अनेक नवे किस्से समोर येत आहेत.2021 साली परीक्षा दिलेल्या 7880 शिक्षकांची प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आल्यानंतर आता 2018 मध्ये जवळपास आठशे पेक्षा जास्त शिक्षकांनी परीक्षेत पास न होताच प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे. टीईटी २०१८ च्या परीक्षेत राज्यभरात एकूण १ लाख ५७ हजार ६५० परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ९ हजार ६७७ […]
बीड जिल्ह्यातील 338 शिक्षक बोगस !
बीड- शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील तब्बल 338 शिक्षक बोगस असल्याचे समोर आले आहे.राज्यातील 7800 पेक्षा जास्त शिक्षक हे बोगस असल्याचे उघड झाले आहे. चार पाच महिन्यांपूर्वी राज्यात आरोग्य विभागाच्या घोटाळ्याचा तपास करताना टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यांतर्या प्रकरणात राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक […]
बोगसगिरी करणाऱ्या बीडच्या लोकांवर परभणीत गुन्हा !
बीड – टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्या नावाने बोगस रुजू आदेश आणून नोकरी मिळवणाऱ्या एका शिक्षिकेसह बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.परभणीचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्यामुळे बोगस नोकरीचे आदेश काढून फसवणूक करणाऱ्यांना दणका बसला आहे.विशेष म्हणजे यातील शिक्षिका ही बीड जिल्ह्यातील आहे,त्यामुळे पुन्हा एकदा बोगसगिरी मध्ये बीडचे नाव बदनाम झाले आहे. राज्यात झालेल्या […]
म्हाडाच्या परीक्षेत गडबड करणारा विद्यार्थी अटकेत !
बीड- शासकीय सेवेसाठीची कोणतीही परीक्षा असली तरी त्यात बीड वासीयांनी काही कुटाने केले नाहीत अस अलीकडच्या काळात घडलेले नाही.टीईटी असो की आरोग्य भरती किंवा म्हाडा ची परीक्षा प्रत्येक ठिकाणी पेपरफुटी, मार्क वाढवणे असे प्रकार बीड वासीयांनी केले आहेत.आताही म्हाडाच्या परीक्षेत आपल्या नावावर डमी परीक्षार्थी बसवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे बिडकरांची मान शरमेने खाली […]
तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना केले पात्र !
पुणे – टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर नवी मगिती उजेडात आली आहे. 2018 – 19 मध्ये तब्बल आठ हजार अपात्र विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.यामध्ये अटक केलेले शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त […]
टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक !
पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता थेट वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. परभणी,नांदेड येथील कामामुळे राज्यात वादग्रस्त ठरलेले अधिकारी सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.खोडवेकर हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर […]
टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!
पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे […]
जिल्ह्यातील 121 शिक्षकांची चौकशी सुरू !
बीड – राज्यातील टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून टीईटी दिलेल्या अन नोकरीस लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमानपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार बीड जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 121 शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.त्यामुळे या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य भरती घोटाळा अन पेपरफुटी समोर […]
राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षक नागरगोजे ला अटक !
बीड – आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी बीडमध्ये कारवाई करुन एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून मागील 15 दिवसांपासून पुणे पोलीस त्याचा शोध घेत होता. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर त्याने पथक शाळेत येण्यापूर्वीच गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र बुधवारी (दि.5) पथकाला त्याचा ठावठिकाणा […]
पेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग ! आणखी दोन आरोपी अटक !!
पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट […]