January 28, 2022

Tag: #टीईटी परीक्षा

टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!
क्राईम, नौकरी, शिक्षण

टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!

पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील 121 शिक्षकांची चौकशी सुरू !
टॅाप न्युज, देश, शिक्षण

जिल्ह्यातील 121 शिक्षकांची चौकशी सुरू !

बीड – राज्यातील टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने 2013 पासून टीईटी दिलेल्या अन नोकरीस लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमानपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार बीड जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 121 शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.त्यामुळे या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य भरती घोटाळा अन पेपरफुटी समोर […]

पुढे वाचा
राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षक नागरगोजे ला अटक !
क्राईम, माझे शहर, शिक्षण

राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षक नागरगोजे ला अटक !

बीड – आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी बीडमध्ये कारवाई करुन एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून मागील 15 दिवसांपासून पुणे पोलीस त्याचा शोध घेत होता. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर त्याने पथक शाळेत येण्यापूर्वीच गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र बुधवारी (दि.5) पथकाला त्याचा ठावठिकाणा […]

पुढे वाचा
टीईटी घोटाळा ! सेवानिवृत्त आयुक्ताला अटक !!
क्राईम, नौकरी, शिक्षण

टीईटी घोटाळा ! सेवानिवृत्त आयुक्ताला अटक !!

बीड-आरोग्य विभाग,म्हाडा नंतर उघडकीस आलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे सेवानिवृत्त आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे.डेरे यांनी 2017 मध्ये टीईटी पेपरफोडी चा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालंय. याच अनुषंगाने पुणे […]

पुढे वाचा
टीईटी प्रकरण ; सुपे च्या घरातून मिळाली 88 लाखाची रोकड !
क्राईम, नौकरी, शिक्षण

टीईटी प्रकरण ; सुपे च्या घरातून मिळाली 88 लाखाची रोकड !

पुणे – म्हाडा पेपरफुटी प्रकरणात तपास करताना पुणे पोलिसांना टीईटी परीक्षेत गडबड झाल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे याच्या घरातून पोलिसांनी तब्बल 88 लाखाची रोकड जप्त केली.प्रत्येकी पन्नास हजार ते लाख रुपये एवढा रेट सुपे ने ठरवला होता अशी माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा […]

पुढे वाचा
आरोग्य,म्हाडा नंतर टीईटी पेपर घोटाळा !
क्राईम, टॅाप न्युज, नौकरी, शिक्षण

आरोग्य,म्हाडा नंतर टीईटी पेपर घोटाळा !

बीड – आरोग्य भरती अन म्हाडा नंतर आता आणखी एक पेपरफुटी घोटाळा उघडकीस आला आहे.शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तथा राज्य शिक्षण परिषदेचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.हे सगळे प्रकरण म्हाडा पेपरफुटीशी संलग्न असलेल्या प्रितेश देशमुख यांच्याशी संबंधित आहे . टीईटी अर्थात […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click