बीड – परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास 114 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून वीस आरोपींना अटक केली आहे . गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालून धाक निर्माण केलेल्या सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळालेल्या […]
भाजपा जिल्हाध्यक्षाच्या जागेत जुगाराचा अड्डा ! पोलिसांची मोठी कारवाई !!
बीड- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या पत्याच्या आलिशान क्लबवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.तब्बल 47 आरोपींसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या तत्कालीन जिल्हाप्रमुख चे नाव गुटखा तस्करी मध्ये आले होते,आता भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या जागेत सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर धाड पडल्याने […]