बीड – वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विभागाचे पथक गेल्या दोन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे .या पथकाने शहरातील चार व्यापारी प्रतिष्ठानवर छापे घातले असून तपासणी सुरू आहे .दरम्यान हे पथक या व्यापाऱ्यांच्या शहरातील आणि शहराबाहेरील गोदामांची देखील तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . जीएसटी मध्ये चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर जीएसटी विभागाचे […]