बीड- रेमडीसविर इंजेक्शन घोटाळा जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे आणि इतरांच्या गळ्याचा फास बनत असल्याचे चित्र आहे.या प्रकरणी दररोज बीड शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश या सर्वांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात रेमडीसविर या इंजेक्शन चा मोठ्या […]