July 4, 2022

Tag: #जिल्हा कारागृह बीड

माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !
क्राईम, देश, राजकारण

माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील या दोघांविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव 100 कोटीच्या वसुली प्रकरणात मुख्य आरोपी म्हणूंन नाव आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई […]

पुढे वाचा
लसूण खा अन तंदुरुस्त रहा !
आरोग्य, लाइफस्टाइल

लसूण खा अन तंदुरुस्त रहा !

बीड- तुमच्या दैनंदिन आहारात नेमकं तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असते.जेवताना मसालेदार पदार्थ हे तुमच्या जिभेची चव वाढवतात मात्र जिभेचे हे चोचले नंतर त्रासदायक देखील ठरू शकतात.परंतु लसूण हा एक घटक असा आहे की तो तुमचं हृदय ठणठणीत ठेवत अन भविष्यातील धोके दूर करण्यास मदत करतो.मात्र लसूण देखील प्रमाणात सेवन केला पाहिजे हे […]

पुढे वाचा
अवैध धंद्याना एसपीचा आशीर्वाद ! आयजी कारवाई करणार का?
टॅाप न्युज, माझे शहर

अवैध धंद्याना एसपीचा आशीर्वाद ! आयजी कारवाई करणार का?

बीड – बीड जिल्ह्यात गुटखा,मटका,वाळू,पत्याचे क्लब बिनधास्त सुरू आहेत.त्या त्या भागातील ठाणेदार यांचे अन एसपी चे खिसे भरून हे उद्योग सुरू आहेत.ठाणेदारांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.घरी बसून कारभार हाकणारे शुगर,त्यांच्या विरोधात मॅट मध्ये गेलेले कर्मचारी, ठाण्याच्या आवारात अवैध बांधकाम करणारे अधिकारी यांच्यावर आयजी धाक दाखवून कारवाई करणार का ? हा खरा […]

पुढे वाचा
नेत्रधाम परिसरातील कामाची नागराध्यक्षांनी केली पाहणी !
माझे शहर, राजकारण

नेत्रधाम परिसरातील कामाची नागराध्यक्षांनी केली पाहणी !

बीड- शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा सावरकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे ही मागणी केली जात होती दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर या भागात जिमच्या शुभारंभ साठी आले होते,तेथे रस्त्याच्या कामाची मागणी केली होती कुठलाही मोठेपणा न करता आज सोमवारी थेट कामालाच सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे बीड शहरातील नेत्रधाम परिसरातील […]

पुढे वाचा
उद्यापासून व्हाट्सएप बंद होणार !
टॅाप न्युज, लाइफस्टाइल

उद्यापासून व्हाट्सएप बंद होणार !

नवी दिल्ली – बँकिंग असो की तुमचं किचन अथवा तुमच्या हातातील मोबाईल अन त्यातील व्हाट्सएप यामध्ये मोठे बदल होणार आहेत.विशेषतः काही मोबाईल मधील व्हाट्सएप देखील बंद होणार आहे.त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 1 नोव्हेंबरपासून बँकिंग नियम बदलणार आहेत. आता तुम्हाला बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदा (BoB) ने […]

पुढे वाचा
करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय !

बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत परळी मध्ये येऊन गोंधळ घालणाऱ्या करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम सोमवार पर्यंत वाढला आहे.त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे . करूणा शर्मा पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आल्या असता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट नूसार गून्हा दाखल करण्यात आला होता. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या […]

पुढे वाचा
दोन सख्या भावांचा निर्घृण खून !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

दोन सख्या भावांचा निर्घृण खून !

बीड – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन सख्या भावांना कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली गेली आहेत . बीडपासून जवळच असलेल्या नागापूर येथील राम आणि लक्ष्मण सोळंके यांचे परमेश्वर सोळंके याच्या सोबत पंधरा वीस दिवसांपूर्वी भांडण […]

पुढे वाचा
जिल्हा कारागृहात महिनाभरात 28 कैदी पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्हा कारागृहात महिनाभरात 28 कैदी पॉझिटिव्ह !

बीड – बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी 28 कैदी मागील महिनाभरात कोरोना बाधित झाल्याचे समोर आले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे,क्षमतेपेक्षा जास्त कैदी या ठिकाणी असून कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . बीड जिल्हा कारागृहात 161 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे मात्र सध्या या ठिकाणी 297 कैदी आहेत .काही […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click