बीड- कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळीकडे संचारबंदी सुरू असताना कायदा मोडून जिल्हाबंदीचे उल्लंघन करणाऱ्या डॉ अमोल गित्ते यांची बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या डॉ गित्ते यांच्या गाडीत त्यावेळी दारूच्या बाटल्या आणि साडेसहा लाख रुपयांची रोकड सापडली होती.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.आता हे महाशय बीडला येणार असल्याने बिडकरांचे आरोग्य धोक्यात येणार […]